Vastu Tips For Gift: या 4 वस्तू कोणालाही भेट देऊ नये

Manasvi Choudhary

कौतुकाचा वर्षाव

दहावी-बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

student | canva

भेटवस्तू

या मुलांना भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Gift

वास्तुशास्त्र काय सांगते?

वास्तुशास्त्रानुसार, अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणालाही भेटवस्तू म्हणून दिल्या जात नाहीत.

Gift | Canva

धारदार वस्तू

धारदार वस्तू कोणालाही भेट म्हणून देऊ नये.

Gift | Canva

घड्याळ

चांगला आणि वाईट काळ तसेच भाग्य, हे घड्याळाशी जोडलेले असते. यामुळे घड्याळ कोणालाही भेटवस्तू म्हणून देऊ नये.

Gift | Canva

काटेरी रोपटे

कोणालाही रोप भेट द्यायचे असेल, तर तु्म्ही तुळस, कमळ हे रोप भेट देऊ शकता. काटेरी रोप कोणालाही भेट देऊ नका.

Gift | Canva

हातरूमाल

वास्तुशास्त्रानुसार, हातरूमाल कोणालाही भेट म्हणून देऊ नका. यामुळे व्यक्तीच्या जीवनात नकारात्मकता येते, असं मानलं जातं.

Gift | Canva

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Vaidehi Parshurami: मखमली गाल अन् गुलाबी ओठ, वैदेहीचं मराठमोळं सौंदर्य

Vaideshi Parshurami | Instagram