Vastu Tips: रात्री पैशांचा व्यवहार करू नये? कारण वाचा

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, कोणतेही कार्य करण्याला ठरावीक शुभ वेळ असते.

Vastu Tips | Yandex

वेळ

योग्य वेळेनुसार कामे केल्याने जीवनात फलप्राप्ती येते.

Vastu Tips

पैशांचे व्यवहार

पैशांचे व्यवहार करताना वेळ महत्वाची आहे.

Vastu Tips | YANDEX

कधी करू नये पैशांचे व्यवहार

वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर पैशांचे व्यवहार करू नये.

Vastu Tips | canva

अशुभ असतं

वास्तुशास्त्रानुसार, रात्री पैशांचा व्यवहार करणे अशुभ असते.

Vastu Tips | Yandex

आर्थिक अडचण

रात्री कोणालाही पैसे दिल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

Vastu Tips | Canva

लक्ष्मीची वेळ

सायंकाळी लक्ष्मी घरात प्रवेश करते यावेळी कोणालाही दिलेले पैसे परत येत नाही.

Vastu Tips | Saam TV

भविष्यात पैशांची अडचण येते

रात्री पैसे दिल्याने भविष्यात पैशांची अडचण येते.

Vastu Tips | Saam TV

NEXT: Drinking Water: रात्री पाणी प्यावे की नाही?

Drinking Water | Canva