Vastu Tips: घरात या पद्धतीने जेवण करू नका, अन्यथा खिशावर वाढेल कर्जाचा भार

साम टिव्ही ब्युरो

व्यक्तीवरील आर्थिक संकट

अनेक जण पूजा,उपवास करूनही आर्थिक संकटात सापडत असतात.

Money | Saam TV

अपयशाचं कारण काय?

शास्त्रानुसार, आर्थिक, नोकरी-व्यापारात अपयश येण्यामागे जेवण्याची चुकीची पद्धत असू शकते.

Vastu Tips For Food | Canva

लक्ष्मी नाराज का होते?

अंथरुणावर बसून जेवण केल्यास लक्ष्मी नाराज होते, त्यामुळे व्यक्तीवर कर्जाचा भार वाढतो.

Laxmi | Canva

जेवण कोणत्या दिशेने बसून करावं?

जेवण करताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून जेवण केलं पाहिजे.

Human Body Food and Water | Saam TV

पूर्व दिशेकडे तोंड करू जेवण्याचे फायदे

पूर्व दिशेकडे तोंड करून जेवण केल्याने रोग आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळते.

Health Tips | Canva

जेवण करताना या चूका टाळा

जेवण करताना बूट, चप्पल घालू नये. तसे केल्यास खिशावर कर्जा भार वाढतो.

Shoe | Yandex

रात्री जेवण केल्यानंतर भांडे धुवा

रात्री जेवण केल्यानंतर भांडे धुवून घ्यावेत. तसे न केल्यास व्यक्तीवरील कर्ज वाढतं.

Healthy food | Saam TV

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer file photos | Yandex

Next: चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे? जाणून घ्या ३ सोप्या टिप्स

Eye problem | canva
येथे क्लिक करा