Vastu Tips : घरात धातूचा कासव ठेवण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे

Shruti Vilas Kadam

विष्णूचा 'कूर्मावतार

हिंदू धर्म आणि वास्तूशास्त्रानुसार 'कासव' हे पवित्र मानले जाते. विष्णूचा 'कूर्मावतार'असल्यामुळे मंदिरात गाभाऱ्याबाहेर कासवाची मूर्ती ठेवतात.

kurmavtaar | saam

शांततेच प्रतिक

कासव संयम,स्थिरता,एकाग्रता आणि भक्तीचे प्रतीक आहे

symbole of slience | saam

धातूच्या कासवाचे महत्व

असे मानले जाते की,ज्या घरात धातूंचे कासव असते तिथे कायम समृद्धी असते.

metal tortoise | saam

समृद्धी लाभते

धातूचा कासव दुकानात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास धनधान्याचा तुटवडा भासत नाही.

wealthness | saam

घरात शांतता नांदते

संयम, स्थिरता,एकाग्रता ही प्रतिके कासवाची असतात त्यामुळे घरातील ताणतणाव कमी होऊन शांतता आणि स्थिरता नांदते.

fight in home | saam

नकारात्मकता कमी होते

घरात प्रवेशदारजवळ कासव ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

negativity in home | saam

धातूचे कासव तांब्याच्या भांड्यात ठेवावे

धातूच्या कासवाला काचेच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पाण्यात ठेवल्यास शुभ प्रभाव आणखी वाढतो.

metal tortoise in copper vessel. | saam

उत्तर किंवा पूर्व दिशेला मुख असावे

धातूच्या कासवाचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे, ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते.

growth in business | saam

कूर्म मंत्राचा जप

ॐ आं ह्रीं क्रौं कूर्माय नमः या मंत्राचा जप केल्याने विष्णूदेव संकटांपासून रक्षण करतात, अशी मान्यता आहे.

kurmmantra | saam

NEXT: पावसाळ्यात ऑफिसला जाताना या फॅशन टिप्स ठेवा लक्षात, दिवसभर दिसाल फ्रेश

Monsoon-Fashion-Tips
येथे क्लिक करा