Vastu Tips On Rangoli: रोज दारापुढे रांगोळी काढल्याने काय फायदे होतात?

Manasvi Choudhary

रांगोळी

आजही गावा ठिकाणी व शहरात अंगणात रांगोळी काढली जाते.

Rangoli

शुभ कार्य

हिंदू धर्मात सणउत्सव, लग्न आणि शुभ कार्यात घरासमोर रांगोळी काढण्याची फार जुनी परंपरा आहे.

Rangoli

सकारात्मक फायदे

रोज सकाळी घराच्या दारासमोर रांगोळी काढण्याचे सकारात्मक फायदे आहेत.

Rangoli

शुभ असते

घरात शांततेचं आणि समाधानाच वातावरण राहत रांगोळी ही खूप शुभ मानली जाते.

Rangoli

समाधान वाटते

दारापुढे रांगोळी काढली की घरात येणारे ऊर्जेचे दूत घरात समाधान आणि शांतता घेऊन येते.

Rangoli

वाईट विचार बाहेर राहतात

दारात रांगोळी काढल्याने बाहेरची व्यक्ती जी घरात येणार आहे तिच्या मनातले वाईट विचार बाहेरचं राहतात आणि ती चांगल्या मनाने घरात येते.

Rangoli | Google

लक्ष्मी देवी होते प्रसन्न

लक्ष्मी देवीला घाण कचरा अजिबात आवडत नाही; जे घर स्वच्छ असते तिथे लक्ष्मी देवी नेहमी वास करते यामुळे दारापुढे रांगोळी काढावी

Rangoli | Google

थकवा दूर होतो

तुम्ही कितीही थकून घरी आल्यावरती दारात रंगबेरंगी रांगोळी बघून मन प्रसन्न होते

Rangoli

NEXT: Nail Astrology: हाताची बोटे सांगतील तुमचा स्वभाव