Saam Tv
वास्तू शास्त्रात माशांना प्रचंड महत्वाचं स्थान दिलं जातं.
मासे घरात ठेवल्याने सुख-समृद्धी, पैसा, संपत्ती , आरोग्य यांच्या कोणत्याच समस्या भासत नाहीत.
अरोवाना नावाच्या माशाला संपत्तीचा मासा असे म्हटले जाते.
घरात खूप नैराश्य असल्यासारखे वाटत असेल तर ८ ते ९ गोल्ड फिश तुम्ही एकत्र आणू शकता.
कोई फिश हा आकर्षक आणि सुंदर रंगाचा असतो. त्यासोबत तो संपत्ती आणि वास्तू शास्त्रानुसार अत्यंत शुभ मानला जातो.
एक वेगळ्या आकाराचा दिसायला अनोखा हा मासा आहे. त्याच्या डोक्याचे वास्तू शास्त्रात प्रचंड महत्व आहे.
बेट्टा मासा मासा जो व्यक्ती विकत घेतो तो नकारात्मकतेपासून लांब राहत असतो.
हा मासा गोल्डफिशचाच एक प्रकार आहे. जो संरक्षण आणि आरोग्याशी संबंधीत फायदेशीर मानला जातो.
हा सगळ्यात जास्त विकला जाणारा मासा आहे. हे मासे घरात ठेवल्याने सकारात्मकता, समृद्धी आणि आनंदी वातावरण राहते.