Saam Tv
तुम्ही उठल्यावर उपाशी पोटी जे अन्न किंवा पेय घेता त्यानुसार तुमच्या दिवसाच्या पचनक्रियेची सुरुवात होते.
पुढे आम्ही तुम्हाला एका फळाचे आणि त्याच्या पानांचे फायदे सांगणार आहोत. जे तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत.
पेरुचे पान आणि त्याचे फायदे दात दुखी, तोंडाचा वास अशा समस्यांवर काम करते.
पेरुच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच डायबेटीजसाठी सुद्धा फायदेशीर ठरते.
पेरुच्या पानांमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे फायबर मोठ्या प्रमाणात असतात.
पेरुची पाने सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रोल कमी होते.
पेरुच्या पानांमध्ये अॅंटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. त्याने शरीर मजबूत राहतं.
पेरुच्या पानांच्या वापराने मुरुमे आणि सुरकुत्या कमी होईन त्वचा निरोगी राहते.