Vastu Tips: घरात कोणत्या दिशेला चांदीच्या वस्तू ठेवाव्यात ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विशिष्ट जागा

घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याची एक विशिष्ट जागा असते.

Silver Jewellery

सुख-शांती

वास्तुशास्त्रानुसार, काही वस्तू विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने तुमच्या घरात सुख-शांती लाभते, असे मानले जाते.

Silver Jewellery | Yandex

चांदीच्या वस्तू

घरात चांदीच्या वस्तू या ठिकाणी ठेवाव्यात.

Silver Jewellery

पांढरा

वास्तुशास्त्रानुसार चांदीचा रंग पांढरा असतो. हा रंग चंद्राचे प्रतिक आहे.

Silver Jewellery

पश्चिम दिशा

त्यामुळे चांदीच्या वस्तू नेहमी पश्चिम दिशेला ठेवावी, असे सांगण्यात येते.

Silver Jewellery

लाल कपड्यात गुंडाळावे

चांदीच्या वस्तू लाल कपड्यात गुंडाळून ठेवाव्यात यामुळे घरात शांती लाभते.

Silver Jewellery | canva

धनलाभ

चांदीच्या वस्तू पश्चिम दिशेला ठेवल्याने घरात धनलाभ होतो, असेही सांगितले जाते.

Silver Jewellery | Saam Tv

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Vastu Tips | Canva

Next: घराच्या दारात लावा जास्वंद, होईल आर्थिक भरभराट

Hibiscus Flower | Canva