Hibiscus Flower: घराच्या दारात लावा जास्वंद, होईल आर्थिक भरभराट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फुलांची झाडे

अनेकांना घरात फुलांची झाडे लावण्याची आवड असते.

Hibiscus Flower | Canva

जास्वदांचे फूल

घरात विशिष्ट प्रकारची फुले लावल्याने सुख-समृद्धी येते. त्यातीलच एक फुल म्हणजे जास्वदांचे फूल.

Hibiscus Flower | Canva

शुभ

जास्वदांचे फूल घरात लावणे शुभ असते, असे मानले जाते.

Hibiscus Flower | Saam Tv

समस्या दूर होतात

ज्योतिषशास्त्रानुसार, घरात जास्वदांचे झाड लावल्याने अनेक समस्या दूर होतात.

Hibiscus Flower | Canva

देवी लक्ष्मी

जास्वदांचे फूल देवी लक्ष्मीला प्रिय असते. त्यामुळे हे फूल लावताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात.

Hibiscus Flower | Canva

उत्तर दिशा

जास्वदांचे झाड घराच्या उत्तर दिशेला लावावे. या दिशेला झाड लावल्याने देवी लक्ष्मीचा आशिर्वाद मिळतो.

Hibiscus Flower | Canva

आर्थिक अडचणी

घरात जास्वदांचे फूल लावल्याने आर्थिक अडचणी येत नाही.

money | yandex

देवघर

ज्या घरात तुमचे देवघर आहे. त्या घरात हे झाड लावावे. असे केल्याने तुम्हाला आणि कुटुंबियांना कोणताही आजार होत नाही.

Hibiscus Flower | google

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Vastu Tips | Canva

Next: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Money Plant Tips | Social Media