Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनी प्लांट लावणे

घरात मनी प्लांट लावणे हे चांगले असल्याचे मानले जाते.

Vastu Tips | Yandex

चुका

परंतु मनी प्लांट लावताना या चुका कधीच करु नका. अन्यथा धनलाभ होणार नाही.

Vastu Tips | Yandex

ईशान्य दिशा

घराच्या उत्तर- पूर्व दिशेला कधीच मनी प्लांट लावू नका. ईशान्य दिशेला मनी प्लांट लावल्याने तुमच्या उत्पन्नावर परिणाम होतो.

Money Plant Tips | Social Media

मनी प्लांटची वेल

वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांटची वेल ही नेहमी वरच्या दिशेने असावी. यासाठी तुम्ही लाकडाच्या वस्तूचा आधार घेऊ शकतात.

Vastu Tips | Yandex

प्रगतीमध्ये अडथळे

खाली वाकलेली किंवा जमिनीवर पडलेली वेल तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणते.

Vastu Tips | Canva

आर्थिक परिस्थिती

घरात चुकूनही वाळलेले मनी प्लांट लावू नका. मनी प्लांटची सुकलेली पाने काढून टाका. याचा परिणाम तुमच्या आर्थिक परिस्थितीवर होतो.

Money Plant Vastu | Saam TV

लक्ष्मी माता

घरात वॉशरुमच्या बाजूला मनी प्लांट लावू नका. मनी प्लांटच्या आजूबाजूला घाण असल्याने लक्ष्मी माता रागवते, असं म्हटलं जाते.

Money Plant Vastu | Saam TV

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Vastu Tips | Canva

Next: लिंबाच्या सालीपासून बनलेलं डिटर्जंट वापरा; भांडी चांदीसारखी चकाकतील

Lemon Detergent | Yandex