Lemon Detergent: लिंबाच्या सालीपासून बनलेलं डिटर्जंट वापरा; भांडी चांदीसारखी चकाकतील

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लिंबूपाणी

उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात लिंबूपाणी जास्त प्रमाणात पितात.

Lemon Water | Yandex

लिंबाचा उपयोग

लिंबाचा उपयोग अनेक कामांसाठी केला जातो. लिंबाचा वापर भांडी घासण्यासाठीदेखील केला जातो.

Lemon | Google

डिटर्जंट

अनेकांच्या घरात भांडी घासण्यासाठी डिटर्जंट किंवा साबण वापरला जातो. यात लिंबाचा वापर केलेला असतो.

Lemon Detergent | Yandex

भांडी घासण्यासाठी तुम्ही लिंबाचे डिटर्जंट घरी बनवू शकतात.

Lemon Detergent | Canva

सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबाच्या साली टाका.

Lemon Detergent | Canva

उकळून घ्या

हे पाणी मंद आचेवर उकळून घ्या. साली मऊ होईपर्यंत हे पाणी उकळा.

Lemon Detergent | Yandex

बेकिंग सोडा

हे पाणी प्लास्टिकच्या बाटलीत काढून ठेवा. त्यात दोन चमचे डिश वॉशचे लिक्विड, बेकिंग सोडा आणि पितांबरी पावडर टाका.

Baking Soda | yandex

भांडी घासणे

हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. हे पाणी तुम्ही भांडी घासण्यासाठी वापरु शकतात.

Utensils | Yandex

Next: बुधवारी ही ५ कामे बिलकुल करू नका,नकारात्मकता येईल घरात

Vastu Tips | Canva