Vastu Tips: बुधवारी ही ५ कामे बिलकुल करू नका,नकारात्मकता येईल घरात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक वार

हिंदू धर्मात प्रत्येक वार कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित केला आहे.

Ganpati Bappa Morya | Saam Tv

देव बाप्पा

बुधवार हा गणपती बाप्पाची पूजा करण्याचा शुभ दिवस मानला जातो.

Ganpati Bappa | Social Media

गणपतीची पूजा

बुधवारी गणपती बाप्पाची पूजा केल्यास देव लवकर प्रसन्न होईल.

Ganpati Bappa | Social Media

बुधवारी काही कामे करु नयेत

परंतु बुधवारी काही गोष्टी केल्यास त्यांची फलप्राप्ती होत नाही.

Laxmi Pujan | Canva

काळ्या रंगाचे कपडे

बुधवारी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. काळा रंग तुमच्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम करतो, असे मानले जाते.

black colour Outfit | Saam Tv

कर्ज

बुधवारी कोणालाच उधारीने पैसे देऊ नये. या दिवशी पैसे दिल्यास ते परत मिळण्यास अडचणी येतात.

money | yandex

अपशब्द

बुधवारी अपशब्द वापरणे टाळा. त्यामुळे वास्तूमध्ये नकारात्मकता तयार होते.

angry | canva

दुधाचे पदार्थ बनवू नका

शास्त्रानुसार, बुधवारी दुधाचे पदार्थ बनवणे अशुभ मानले जाते.

milk products | pexel

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Vastu Tips | Canva

Next: केस विंचरण्यासाठी लाकडी की प्लास्टिकचा कंगवा वापरावा?

Wooden Comb | Yandex