ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपण रोज केस विंचरण्यासाठी कंगव्याचा वापर करतो.
अनेकजण प्लॅस्टिक कंगवा वापरतात तर काहीजण लाकडी कंगवा वापरतात.
केसांसाठी लाकडी कंगवा वापरणे चांगले की प्लास्टिकचा कंगवा वापरणे चांगले याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात.
केस विंचरण्यासाठी लाकडी कंगवा चांगला असतो.
लांकडी कंगवा नैसर्गिक घटकांपासून बनवलेला असतो.
लाकडी कंगवा वापरल्याने आपले केस, स्कॅल्प, डोक्याच्या हाडांना आराम मिळतो.
लाकडी कंगवा वापरल्याने गुंता सोडवण्यास मदत होते. तसेच लाकडी कंगवा वापरल्याने इंफेक्शन होण्याचा धोका कमी असतो.
सदर माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.