Vastu Tips: घरामध्ये या दिशेला चुकूनही ठेवू नका डस्टबिन, संकटात याल

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्राचे नियम

वास्तुशास्त्रात घराविषयीचे विविध नियम सांगितले आहेत.

Vastu Tips | Canva

योग्य दिशा

घरातील प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला आणि योग्य जागी असणे महत्वाचे आहे.

Vastu Tips | Canva

जीवनावर वाईट परिणाम

वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये डस्टबिन चुकीच्या दिशेला ठेवल्यास जीवनावर वाईट परिणाम होतो.

Vastu Tips | Canva

कुठे ठेवावा डस्टबिन

डस्टबिन नेहमी घराबाहेर ठेवावा. ज्यामुळे घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते.

Vastu Tips | Canva

योग्य दिशा कोणती

घरामध्ये डस्टबिन ठेवण्याची नैऋत्य दिशा योग्य मानली जाते.

Vastu Tips | Canva

या दिशेला ठेवू नये

घरात डस्टबिन कधीही ईशान्य दिशेला ठेवू नये.

Vastu Tips | Canva

माता लक्ष्मी होते नाराज

चुकीच्या ठिकाणी डस्टबिन ठेवल्यास माता लक्ष्मी नाराज होते.

Vastu Tips | Canva

NEXT: Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

NVastu Tips | Canva