Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

Manasvi Choudhary

देवाणघेवाण

अनेकदा आपण दोन्ही हातांनी पैशाची देवाणघेवाण करत असतो ते करणं योग्य नाही.

Money Tips | Canva

इच्छा

श्रीमंत होण्याची प्रत्येकाची इच्छा असते.

Money Tips | Canva

नियम

यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.

Money Tips | Canva

उजवी बाजू

कोणालाही पैसे देताना ते नेहमी उजव्या हाताने द्यावेत.

Money Tips | canva

सामना

कोणत्याही गोष्टीचे सामर्थ्याने सामना करता येणारी उजवी बाजू असते.

Money Tips | Saam Tv

खर्च

उजव्या हाताने दिलेले पैसे निष्कळ गोष्टींवर खर्च होत नाहीत.

Money Tips | Yandex

डावी बाजू

पैसे कोणाकडून घेताना डाव्या हाताने घ्यावेत.

Money Tips | Yandex

NEXT: Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

Chanakya Niti | Yandex