Manasvi Choudhary
जीवनात यशस्वी होण्यासाठी योजना आखणे अत्यंत महत्वाचे आहे
तुम्हाला जे काही करायचे आहे, त्याची सुरूवात कशी करावी याबाबतचे ध्येय सेट करा
जीवनात ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक असणे महत्वाचे आहे. नेहमी सकारात्मक विचार करा.
जीवनात प्रगती करताना कोणताही निर्णय घेण्याआधी सर्वबाजूंचा विचार करा.
जीवनात कोणतेही अपयश आले तर त्याला घाबरून जाऊ नका, अपयशाची भिती बाळगण्यापेक्षा मनात जिद्द ठेवून काम करा.
कोणतेही काम करताना आत्मविश्वास असणे महत्वाचे आहे स्वतावर विश्वास असेल तर यश प्राप्त होते
चाणक्याच्या मते, व्यक्तीने योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्वाचे आहे. परिस्थिती कशीही असो कोणताही निर्णय घेण्यास उशीर करू नये.