Vastu Tips: देव्हाऱ्यात या वस्तू ठेवल्यास आर्थिक संकटातून होईल सुटका

Manasvi Choudhary

पूजा विधी

हिंदू धर्मामध्ये पूजा विधी करण्याला विशेष महत्व आहे.

Vastu Tips | Canva

शुभ असतं

पूजेमध्ये काही वस्तूंना अत्यंत शुभ मानले जाते.

Vastu Tips | Canva

सकारात्मक ऊर्जा

या गोष्टी घरात ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते.

Vastu Tips | Social Media

सुख- समृद्धी येते

वास्तुशास्त्रानुसार, देव्हाऱ्यात काही गोष्टी ठेवल्याने सुख- समृध्दी येते.

Vastu Tips | Canva

घंटी

देवाच्या पूजेत घंटी असते. देवघरात घंटी ठेवल्याने सकारात्मकता येते.

Bell | yandex

मोरपंख

घरामध्ये मोरपंखी ठेवणे शुभ मानले जाते. मोरपंख ठेवल्याने आर्थिक संकट दूर होते.

Peacock Feather | Canva

शंख

देवघरात शंख ठेवणं शुभ असते. पूजेनंतर शंखनाद केल्याने घरात सुख- समृध्दी येते.

Vastu Tips | Canva

कलश

देव्हाऱ्यात रोजच्या रोज पाण्याने भरलेला कलश ठेवणं शुभ असतं.

Vastu Tips | Google

गंगाजल

पितळ किंवा चांदीच्या भांड्यात गंगाजल ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Skin Care: तूपाने चेहरा उजळेल, असा करा वापर

Ghee | Google