Vastu Tips : घरात पांढऱ्या रंगाच्या वस्तू 'या' ठिकाणी ठेवणे मानले जाते अशुभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक उपाय

आपल्यापैंकी प्रत्येकजण घरात सुख-शांती राहावी यासाठी अनेक उपाय करत असतात.

Many Remedies | Yandex

आयुष्यावर परिणाम

मात्र घरातील काही वस्तुचा तसेत घरात असलेल्या वस्तुच्या रंगाचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होत असतो.=

Effect on life | Yandex

वस्तुची योग्य जागा

जर तुमच्या घरात पांढऱ्या रंगाचा वस्तू असतील तर जाणून घ्या त्याची योग्य जागा.

Proper place of things | Yandex

कपाट

वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरात पांढऱ्या रंगाचे कपाट असल्यास ते उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

Cupboard | Yandex

स्वयंपाकघर

जर तुम्ही स्वयंपाकघरात जर काही पांढऱ्या रंगाच्या वस्तु ठेवल्यास त्याही उत्तर- दक्षिण या दिशेस ठेवाव्यात.

Kitchen | Yandex

बेड

जर तुमच्या घरातील बेड पांढऱ्या रंगाचा असल्यास तो पूर्व दिशेस ठेवावा.

Bed | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT :पावसामुळे घराच्या भिंती ओल्या झाल्यात? 'या' ट्रिक्स वापरुन ही समस्या करा दूर

Home Tips | Yandex
येथे क्लिक करा...