ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात आद्रता निर्माण होते आणि त्यामुळे घरातील भींती ओल्या होतात.
भिंती ओल्या झाल्यामुळे अनेक ठिकाणी बुरशी किंवा शेवाळ पकडण्यास सुरुवात होऊ शकते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भिंतींची काळजी कशी घ्यायची, जाणून घ्या.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भिंतींची काळजी घेण्यासाठी घरामधील भींतींवर वॉटरप्रूफिंग केली पाहिजेल.
पावसाळ्यात भिंतींना वॉटरप्रूफिंग इंजेक्शन देऊ शकता यामुळे घराच्या भिंती ओल्या होणार नाही.
घराचे बांधकाम करताना भींतींचं आणि घराच्या सिलिंचे वॉटरप्रूफिंग करून घ्या.
तुमच्या भिंतीवरीर भेगा भरल्यामुळे घरातील भींती ओल्या होणार नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.