Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात, कबुतराला लक्ष्मी देवीचा भक्त म्हटले आहे.
कबुतर हे घरातील सुख-शांतीचे प्रतीक आहे.
घरात कबुतर या पक्षाचे येणे-जाणे शुभ मानले जाते.
अनेकदा पक्षी घराच्या खिडकीत, कोपऱ्यात त्यांची घरटी बांधतात.
मात्र घरामध्ये कबुतर या पक्षाने घरटे बनवल्यास ते अशुभ असते.
वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये कबुतर या पक्षाने घरटे बांधल्यास गरीबीचे संकेत मिळते.
यामुळेच घराच्या खिडकीत किंवा अवती-भोवती कबुतराचे घरटे बांधून देऊ नये.