Tanvi Pol
तुळशीचे पानांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे ते हवेतले जंतू दूर ठेवतात.
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे तोरण लावल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते.
तुळस ही देवी म्हणून पूजली जाते, त्यामुळे ती धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे.
दरवाज्यावर लावलेले तुळशीचे तोरण घरातील सदस्यांना मानसिक शांती प्रदान करते.
या तोरणामुळे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत.
ताजे तुळशीचे तोरण लावल्याने वातावरण शुद्ध राहते आणि घरात सतत चांगली ऊर्जा टिकून राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.