Tanvi Pol
स्वयंपाक घरात तुटलेली भांडी असल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते.
किचनमध्ये या दोन वस्तू बाजूला ठेवल्याने घरात वादविवाद वाढतात.
जुने किंवा खराब झालेले प्लास्टिकच्या वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते.
यामुळे घरात आर्थिक नुकसान होते.
किचनमध्ये खराब धान्य ठेवल्याने कर्ज वाढण्याची शक्यता असते.
तुटलेली काच किचनमध्ये ठेवल्याने घरात सतत आजारपण येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.