Saam Tv
वास्तू शास्त्रानुसार घरात पैसा टिकत नसेल तर आपली एखादी गोष्ट चुकतेय.
घरात पैसा टिकावा म्हणून वास्तू शास्त्रात काही नियम दिले आहेत.
घराचे मुख्य द्वार नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे.
घराच्या मुख्य दाराला सजवण्यासाठी कोणत्याही अशुभ वस्तूंचा वापर करू नये.
घराच्या मुख्य दाराजवळ कधीच चपला काढू नये.
चपला घालून घरात किंवा देवाऱ्यात जाऊ नये.
घराच्या मुख्य दारासमोर सुकलेली झाडं ठेवू नयेत.
घराच्या मुख्य दाराजवळ देवी देवता किंवा गणेशाचे फोटो लावू नये. त्याने तुमच्या घराची भरभराट थांबू शकते.