Vastu Tips : स्वयंपाकघरात शेगडी कोणत्या दिशेला ठेवावी? वास्तूशास्त्रात काय म्हटलंय?

साम टिव्ही ब्युरो

वास्तूशास्त्रातील घरासाठीचे नियम

वास्तूशास्त्रात घरासाठी अनेक नियम आहेत.

Vastu Tips in marathi | yandex

कुटुंबावर होतो परिणाम

वास्तूशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात काही दोष असेल, तर संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो.

Vastu Tips information in marathi | yandex

सुख शांतीवर होतो परिणाम

स्वयंपाक घरात चुकीच्या घरात दिशेला शेगडी ठेवल्यास कुटुंबातील सुख-शांतीवर परिणाम होतो.

Vastu Tips for kitchen | yandex

धनाची होते हानी

शेगडी उत्तर दिशेला ठेवू नका. उत्तर दिशेकडे ठेवल्याने धनाची हानी होते.

Business Ideas | Yandex

आरोग्यावर होतो परिणाम

शेगडी पश्चिम दिशेला ठेवल्याने आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात.

Health Tips | yandex

पूजेत होते बाधा

ईशान्य बाजूला शेगडी ठेवल्याने पूजेत बाधा होते. तसेच यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते.

stove | yandex

शेगडी कोणत्या बाजूला ठेवायची?

शेगडी अग्नेय दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

Gas | yandex

डिस्क्लेमर

सदर लेखात सामान्य माहिती आहे. साम टीव्ही अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Disclaimer | yandex

Next : मधूमेह नियंत्रण करण्यासाठी आवळा गुणकारी; जाणून घ्या फायदे

Amla Murabba | Saam TV