Tanvi Pol
वास्तुशास्त्रानुसार स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले जाते.
पत्नीच्या हातून पूजा झाल्यास घरात धन आणि समृद्धी येते.
बायकोच्या हातून वाहनाची पूजा केल्यास वाहनासाठी शुभ संकते निर्माण होतो.
अशा पूजेमुळे अपघाताचे प्रसंग टळतात, वाहन सुरक्षित राहते.
घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
बायकोकडून पूजा झाल्यास नव्या सुरुवातीला शुभत्व लाभते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.