Vastu Tips: रोज घरासमोर गाय येणं यामागे असतात 'हे' शुभ संकेत!

Tanvi Pol

शुभ का अशुभ

धार्मिक दृष्टिकोनातून घरासमोर गाय येणे हे शुभ मानले जाते.

Auspicious or inauspicious | freepik

कशाचे प्रतिक

समृद्धी आणि सुख-शांतीचे प्रतीक आहे.

What does it symbolize | freepik

आर्थिक वाढ

घरात लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते.

Financial growth | freepik

सकारात्मक ऊर्जा

घरात सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते.

Positive energy

काय होते

संकटे दूर होण्याचे लक्षण समजले जाते.

What happens | Canva

अन्न दान

गाईला अन्न दिल्यास पुण्य मिळते.

Food donation | freepik

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही

cow | freepik

NEXT: रात्री झोपण्यापूर्वी झाडू मारावा की नाही? जाणून घ्या काय सांगते वास्तू शास्त्र

Vastu Tip | yandex
येथे क्लिक करा...