Tanvi Pol
आपल्यापैंकी प्रत्येकजण रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण घरात झाडू मारुन झोपत असणार.
मात्र वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी झाडू मारावा की नाही ते तुम्हाला माहिती आहे का?
खरं तर रात्री झोपण्यापूर्वी झाडू मारणे वास्तुशास्त्रानुसार चांगले मानले जाते.
घरात स्वच्छता असल्यास कोणालाही कोणते आजार होत नाही.
वेळोवेळी घर स्वच्छ असल्यास घरात लक्ष्मी प्रसंग राहते.
झाडू मारल्याने निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.