Tanvi Pol
घर कायम स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे.
घरात देवपूजा केल्याने आणि धूप लावल्याने वातावरण पवित्र आणि शांत राहते.
घरात तुळस ठेवल्याने नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
घरात शंख आणि घंटा वाजवल्याने नकारात्मकता दूर होते.
घरात चांगले सुवासिक अगरबत्ती किंवा धूप वापरा.
दरवाजाजवळ स्वस्तिक, ओम किंवा शुभ चिन्ह लावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.