Manasvi Choudhary
कामाच्या ठिकाणी नोकरीत यश मिळत नसेल तर वास्तूशास्त्राच्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.
काहीवेळेस न कळत होणाऱ्या सामान्य चुकांमुळे आपल्याला कामाच्या ठिकाणी समस्या येतात.
ऑफिसमध्ये तुम्ही ज्याठिकाणी बसता त्या टेबलवर जेवण करणे अशुभ असते.
ऑफिसच्या टेबलवर झोपू नये तसेच सतत आळस देऊ नये असे करणे अशुभ मानले जाते.
अनेकदा शोपीस म्हणून ऑफिसच्या टेबलवर झाडे लावली जातात. मात्र टेबलवर काटेरी झाडे ठेऊ नये त्यामुळे ऑफिसमधील वातावरण बिघडू शकते.
ऑफिस टेबलवर कचरा करू नये. टेबल स्वच्छ ठेवणे ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल
ऑफिस टेबलच्या ड्रॉवरमध्ये कधीही वीज बिल, खाण्याचे बिल किंवा खर्चाची यादी ठेवू नका. ज्यामुळे नकारात्मता येते.