Manasvi Choudhary
वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये अशा अनेक जागा आहेत ज्यामध्ये नकारात्मक उर्जा असते.
घर बांधताना किंवा कोणतीही वस्तू घरात ठेवताना यागोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.
घराच्या ईशान्य कोपऱ्यात कलशाची स्थापना करावी.कलश हे श्रीगणेशाचे रूप मानले जाते म्हणूनच श्रीगणेशाच्या आशीर्वादाने घरात सकारात्मक उर्जा येते.
मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते त्यामुळे साफसफाई करताना पाण्यात मीठ घाला.
घराचा प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र चिकटवा.यामुळे घरातील नकारात्मक उर्जा दूर होईल
घरामध्ये उत्तर किंवा ईशान्य दिशेला घड्याळ लावावे., बंद असलेले घड्याळ घरामध्ये लावू नये
नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे
सदर माहिती फक्त सामान्य ज्ञानावर अधारित आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.