Green Moong Benefits: हिरवे मूग खाण्याचे फायदे जाणून घ्या

Manasvi Choudhary

शरीरासाठी फायदेशीर

डाळीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात जे शरीरासाठी फायदेशीर आहे.

Green Moong | Canva

तंदुरुस्त शरीर

शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य खाण्याचा सल्ला दिला जातो.

Green Moong | Canva

पोषकघटक

मोड आलेल्या हिरव्या मूगांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि आहारातील फायबर, तसेच व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट्स हे पोषकघटक असतात.

Green Moong | Canva

वजन कमी करण्यात मदत

नियमितपणे मोड आलेले हिरवे मूग खाल्ल्याने वजन कमी करण्यात मदत होते

Green Moong | Canva

अन्नपचन होते

मोड आलेले मूग उकडून खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत होते बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

Green Moong | Canva

हिमोग्लोबिन वाढते

मोड आलेले हिरवे मूग खाल्ल्यास शरीरातील रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि लाल पेशी वाढतात.

Green Moong | Canva


हृदय निरोगी राहते

मोड आलेले हिरवे मूग खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होतो व हृदयाच्या समस्या कमी होतात.

Green Moong | Canva

NEXT: Shanidev Upay: शनिवारी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ का अर्पण करतात?

Shanidev Upay | Canva
येथे क्लिक करा...