Shanidev Upay: शनिवारी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ का अर्पण करतात?

Manasvi Choudhary

शनिवार

शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे.

Shanidev Astro Tips | Canva

ही कामे करा

शनिवारी काही कामे केल्यास शनिदेवाच्या कृपेने तुमचे भाग्य उजळते.

Shanidev Astro Tips | Canva

घरात सुख शांती लाभेल

शनिवारी एका पाण्याच्या ग्लासात साखर टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यास घरात सुख-शांती लाभते.

Shanidev Astro Tips | Canva

उत्पन्न वाढेल

शनिवारी वाहत्या पाण्यात कोळसा वाहल्याने व्यक्तीच्या उत्पन्नाचा मार्ग मोकळा होतो.

Shanidev Astro Tips | Google

वैवाहिक समस्या कमी होतील

वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर शनिवारी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ अर्पण करा.

Shanidev Astro Tips | canva

प्रगती होईल

शनिवारी पिंपळाच्या झाडाला कच्चा कापसाच्या धागाने सात वेळा फेऱ्या घातल्याने जीवनाता प्रगती होते.

Shanidev | Canva

NEXT: तुम्हाला Diabetes झाला आहे कसं ओळखाल?

Diabetes | Canva
येथे क्लिक करा...