मधुमेहआजच्या जगात मधुमेहांने ग्रस्त अनेक लोक आहेत परंतु, काही लोक असे देखील आहे ज्यांना मधुमेहाची लक्षणे ओळखता येत नाही..मधुमेहाची लक्षणेहातावर दिसणारी मधुमेहाची ही लक्षणे वेळीच ओळखून तुम्ही मधुमेहाचा धोका कमी करू शकता. त्याबद्दल जाणून घ्या..हाताची त्वचा कडक होणे.हातांची बोटे दुखणे.तळहाताचा पंजा सुजणे.हात सुन्न होणे.पोषकतत्व असलेल्या आहाराचे सेवन करा..गोड पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा.अल्कोहोलपासून लांब रहा.NEXT: Skin Care: चेहऱ्याला या गोष्टी लावणं टाळा, नाहीतर....येथे क्लिक करा...