ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला आपली दिवसाची सुरुवात चांगली करायची असते.
दररोज दिवसाची सुरुवात चांगली झाल्याने आपल्या जीवनात यश आणि आनंद टिकून राहतो.
म्हणून वास्तुनुसार कोणत्या गोष्टी पाहू नयेत. हे जाणून घेऊया.
सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली पाहू नये.
सकाळी लवकर उष्टी भांडी कधीही पाहू नयेत. यामुळे वास्तुनुसार रात्रीच सर्व भांडी स्वच्छ ठेवावीत.
पहाटे कधीही आरसाकडे पाहू नये, सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहिल्यास रात्रीची सर्व नकारात्मकता ऊर्जा आरशातून मिळत असते.
सकाळी उठल्याबरोबर वन्य प्राण्यांचे फोटो किंवा तुमच्या पाळीव प्राण्याचा चेहरा पाहू नये.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी