ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मंगल प्रभात लोढा एक मराठी राजकारणी आहेत.
पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिलमधून भाजपकडून गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी त्यांच्या संपत्तीचा उल्लेख केला आहे.
प्रतिज्ञापत्रात मंगल लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी ८० लाख ४८ हजार ५९१ रुपये इतकी आहे.
मंगल प्रभात लोढा यांनी २०१९च्या निवडणूकीमध्ये त्यांची संपत्ती ४४१ कोटींहून अधिक असण्याचे जाहीर केले होते.
मंगल प्रभात यांनी जोधपूर विद्यापीठातून बीकॅाम आणि एलएलबी पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी जोधपूर उच्च न्यायलयात कायद्याचा सराव केला.
मंगल लोढा पर्यटन मंत्रालयाचे,कौशल्य विकासाचे आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री होते.
NEXT: बस्स! एका नजरेने केलं घायाळ