Pooja Sawant: बस्स! एका नजरेने केलं घायाळ

Manasvi Choudhary

कलरफुल पूजा सांवत

कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

Pooja Sawant | Instagram

नवीन फोटोशूट

पूजाने नुकतंच तिचं नवीन फोटोशूट पोस्ट केलं आहे.

Pooja Sawant | Instagram

चॉकलेटी साडी

चॉकलेटी रंगाच्या साडीत पूजा मनमोहक दिसते आहे.

Pooja Sawant | Instagram

साधं सौंदर्य

पूजाचं सौंदर्य पाहून चाहते पुरतेच घायाळ झाले आहेत.

Pooja Sawant | Instagram

पोजमध्ये फोटोशूट

पूजाने एकापेक्षा एक पोजमध्ये तिचं फोटो क्लिक केले आहेत.

Pooja Sawant | Instagram

चाहत्यांनी केलं लाईक

पूजाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Pooja Sawant | Instagram

NEXT: Bedroom Name: बेडरूमला मराठीत काय बोलतात? 'असा' शब्द कधीच ऐकला नसेल

येथे क्लिक करा..