Tanvi Pol
घुबड हा पक्षी प्राचीन परंपरेनुसार बुद्धीचे प्रतीक मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार घरात घुबड येणे शुभ का अशुभ असते हे तुम्हाला माहिती आहे का?
वास्तुशास्त्रानुसार,रात्री घरात घुबड येणे म्हणजे चांगले संकेत असतात.
रात्री घरात घुबड येणे म्हणजे आर्थिक लाभ होण्याचा संकेत आहे.
वास्तुशास्त्रानुसार,घरात रात्री घुबड आल्यास मुलांची प्रगती होऊ शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.