Vastu Tips: घरात किंवा ऑफिसमध्ये या दिशेला चुकूनही घड्याळ लावू नका; अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जागा

वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक गोष्टीची जागा आणि दिशा ठरलेली असते.

Space | Canva

परिणाम

मात्र वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा ऑफिसमध्ये घड्याळ चुकीच्या जागी लावल्याने अनेक वाईट परिणाम होतात.

Effects | Saam Tv

दरवाज्यावर

दरवाज्यावर घड्याळ लावल्यास दरवाज्याच्या खालून जाणाऱ्या व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जेता प्रभाव पडतो.

On the door | Canva

दिशा

ऑफिस किंवा घरात घड्याळ लावताना पू्र्व किंवा पश्चिम आणि उत्तर दिशा निवडावी.

direction | Saam TV

दक्षिण दिशा

दक्षिण दिशेस घड्याळ लावल्यास प्रगती थांबते.

South direction | Saam TV

बंद घड्याळ

फुटलेले किंवा बंद झालेले घड्याळ घरात आणि ऑफिसमध्ये चुकूनही ठेवू नये, असे केल्यास अपयश येण्याची शक्यता असते.

Stopped watch | Canva

रंग

घड्याळ खरेदी करताना शक्यतो घड्याळाचा रंग पाढरा किंवा फिकट निळा असावा.

Color | Saam TV

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Canva

NEXT: उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगसाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय

Summer Skin Care | Yandex