Vastu Tips: घरातील जुना झाडू फेकून देताय, त्याआधी हे वाचाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक घरात स्वच्छतेसाठी झाडूचा उपयोग केला जातो.

For cleaning | yandex

जुना झाडू

अनेकजण घरात जुने किंवा तुटलेले झाडू ठेवतात,असे झाडू ठेवणे अशुभ मानले जाते.

Old Broom | yandex

वास्तु शास्त्र

मात्र वास्तुशास्त्रात जुन्या झाडूचे काय करावे हे सांगितले आहे.

Vastu Shastra | yandex

गरिबी

मात्र तुम्हाला माहिती आहे का झाडूशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत,ज्यामुळे गरिबी येऊ शकते.

Poverty | yandex

अस्वच्छ ठिकाणी

घरातील जुन्या झाडूला चुकूनही कोणत्या अस्वच्छ ठिकाणी टाकून देऊ नये.

unsanitary places | yandex

योग्य ठिकाण

एका झाडाखाली ठेवता येतो किंवा वाहत्या पाण्यात सोडता येतो.

Suitable location | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही

Disclaimer | yandex

योग्य वार

घरातील जुना झाडू शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी बाहेर काढावा.

Correct Stroke | yandex

NEXT: या चुकीच्या सवयी सोडा, तणावातून मिळेल सुटका

Mental Health | Saam tv
येथे क्लिक करा...