Manasvi Choudhary
शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे महत्वाचे आहे.
यासाठी मानसिक आरोग्य सुधारायचे असेल तर रोजच्या काही चुकीच्या सवयी बदलल्या पाहिजे.
मनातील नकारात्मक विचार मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करतात.
एखाद्या गोष्टीचा विचार न करता निर्णय घेणे या चुकीच्या सवयीमुळे नैराश्य येते.
सतत सोशल मीडिया जास्त वेळ घालवणे .
बराच काळ घरात राहिल्याने नैराश्य येते यामुळे घराबाहेर जा नवीन शिकण्याचा संधी शोधा
प्रत्येकाने रोज ७-८ तासांची झोप घेतली पाहिजे यामुळे शरीर आणि मन शांत होते.