Sakshi Sunil Jadhav
घरात आलेला पैसा टिकवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करतो.
काही व्यक्तींचा पगार २ ते ३ दिवसातच संपतो. त्यामुळे त्यांना महिना कसा चालवायचा कळत नाही.
पैसा टिकवण्यासाठी तुम्ही पुढील वस्तु घरात आणून अनेक फायदा मिळवू शकता.
घरात पैशाची चणचण जाणवायला लागल्यास तुम्ही कुबेराचे यंत्र आणुन धनलाभ मिळवू शकता.
चांदीच्या डब्यात थोडे तांदूळ ठेवून तुम्ही पैसे ठेवल्याने लक्ष्मीचा वास राहतो.
ज्यास्त खर्च न करता तुळस घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावी. नकारत्मकता लांब जाते.
हत्तीची लहान मुर्ती घेतल्याने तुम्ही धनवान होण्याची शक्यता अधिक वाढते.
तिजोरी किंवा पैशांची पेटी नेहमी दक्षिण भिंतीजवळ ठेवावी आणि तोंड उत्तर दिशेकडे असावा.