Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात फिरण्यासाठी तुम्ही भीमाशंकर फिरण्याचा प्लान करत असाल तर पुढील माहिती नक्की वाचा.
भीमाशंकरजवळील दाट हिरवळीत खोलवर भोरगिरी किल्ला वसला आहे.
मित्र-मैत्रिणींसोबत घनदाट जंगलात फिरण्यासाठी तुम्ही भीमाशंकरपासून २ किमी अंतरावर असणाऱ्या या निसर्गरम्य ठिकाणाला भेट देऊ शकता.
२०० पेक्षा अधिक दगडाने कोरलेली ही गुहा भीमाशंकरपासून ७७ किमी अंतरावर आहे.
भीमाशंकरपासून ७० किमी अंतरावर असलेला हा किल्ला इतिहास प्रेमींसाठी आकर्षक आहे.
भीमाशंकरपासून ९६ किमी अंतरावर माळशेज घाट एक पर्वतीय कडा तुम्हाला पाहायला मिळेल.
भीमाशंकरजवळील ६१ किमी अंतरावर मंजर गावात तुम्हाला शेतीचा आणि ग्रामीण अनुभव घेता येऊ शकतो.
ओझर शहरातील प्रसिद्ध विघ्नेश्वर मंदिर आहे. जे महाराष्ट्रातल्या आठ स्वयंभू मंदिरांपैकी एक आहे.