Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्यांच्या मते तुम्ही काही सल्ले इतरांना देणं नेहमी योग्य नसतं.
चाणक्यांच्या मते मुर्ख व्यक्तीला कधीच सल्ला देऊ नये. तो कधीच त्याचे पालन करत नाही.
जो व्यक्ती स्वत: ला श्रेष्ठ मानतो. त्याला कधीच सल्ला देऊ नका.
अहंकारी व्यक्ती समोरच्याला तुच्छ समजतो. तसेच अपमानीत करतो.
चाणक्यांच्या मते रागीट व्यक्तीला सल्ला दिल्याने तो तुमच्यावरच भडकू शकतो.
खोटारडे किंवा धोकेबाज लोकांना दिल्याने स्वत: गोत्यात येऊ शकतो.
आळशी व्यक्तीला सल्ला देणे म्हणजे पाण्यात मीठ मिक्स करण्यासारखे आहे.
चाणक्य नितीनुसार अशा व्यक्तींनाच सल्ला द्या जे त्याचा आदर आणि पालन करतात.
NEXT : साबुदाणा खिचडी चिकट अन् अर्धी कच्ची राहते? २ ट्रिक्स, मोत्यासारखा दिसेल दाणा