Sakshi Sunil Jadhav
काहीच दिवसात श्रावण महिना सुरू होणार आहे. याकाळात बऱ्याच जणांचे सोमवारी उपवास असतात.
काही लोक आठवड्यातून दोन ते तीन दिवस सुद्धा उपवास मिळतात.
बऱ्याच वेळेस खिचडी चिकट होते किंवा साबुदाणे कच्चे राहतात.
पुढे दिलेल्या काही सोप्या ट्रिक फॉलो करून तुम्ही साबुदाण्याची मस्त खिचडी बनवू शकता.
साबुदाणा आधी २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून निथळत ठेवा.
मग फक्त त्याच्यावर १ बोट पाण्याचा थर ऐवढेटच पाणी टाका.
साबुदाण्यावर झाकण ठेवून ६ तास ते फुगवून घ्या.
सकाळी साबुदाणा मोकळा झालाय का? ते नरम बोटाने दाबून पाहा.
NEXT : डॉक्युमेंट स्कॅन करायचं टेन्शन मिटलं, Whatsapp मध्येच आलयं नवं फिचर