Manasvi Choudhary
आई होणे हा प्रत्येक मातेसाठी खास क्षण असतो.
यावेळेस महिलेने स्वत:ची विशेष काळजी घेतली पाहिजे.
वास्तुशास्त्रानुसार, आजूबाजूच्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टीचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो.
गरोदर महिलेने तिच्या रूममध्ये हसऱ्या मुलाचे चित्र लावावे जे पाहून चेहऱ्यावर आनंद खुलेल.
गरोदर महिलेने तिच्या रूममध्ये बाल गोपाळांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी.
गरोदर महिलेने तांब्याच्या वस्तू रूममध्ये ठेवाव्यात ज्यामुळे सकारात्मक उर्जा निर्माण होईल.
गरोदर महिलेने तिच्या रूममध्ये श्रीकृष्णाची बासरी आणि शंख ठेवावे ज्यामुळे मूल शांत व आनंदी होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.