Manasvi Choudhary
श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो.
वास्तुशास्त्रात देखील श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे.
श्रावण म्हणजेच पावसाळ्यात तुम्ही कोणती झाडे लावली पाहिजेत जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार, श्रावणात तुळशीचं रोप घरात लावावे. तुळशीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं.
श्रावण महिन्यात केळीचं झाडं लावणं शुभ असतं. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते.
भगवान शंकरांना धोतऱ्याचं फूल वाहिलं जाते. यामुळे वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिन्यात धोतऱ्याचं झाडं लावावे.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.