Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार, कबूतर घरात येणे शुभ की अशुभ जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार खिडकीत कबूतर येणे अशुभ आहे.
कबूतर आल्याने तुमच्या घरात गरीबी येणार असल्याचे संकेत मिळते.
घरात कबूतराचे घरटे असल्यास आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो.
लक्ष्मी देवीच्या आशिर्वादासाठी कबूतराना धान्य खाऊ घालावे हे शुभ आहे.
मात्र घराच्या खिडकीमध्ये कबूतराचे घरटे किंवा येणे, जाणे अशुभ आहे.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या खिडकीऐवजी अंगणात कबूतर येणे शुभ आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.