Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात घरात सुख- शांती राहावी यासाठी अनेक नियम सांगितले आहेत.
वास्तुशास्त्रानुसार, घरात पोपट पाळणे शुभ मानले जाते.
पोपट हा माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या संबंधित आहे.
घरामध्ये पोपट पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा
घरात पोपट पाळल्याने अचानक समस्यावर मात करता येते.
पोपट पाळल्याने एकाग्रता वाढते तसेच मन वेगाने काम करायला लागते.