Vastu Tips: नवीन खरेदी करण्यापूर्वी अवश्य तपासा हे वास्तुदोष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वप्न

स्वत:च घर खरेदी करणं प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचे स्वप्न असते.

Vastu Tips | yandex

परिणाम

मात्र अनेकदा घरी राहण्यास गेल्यानंतर अनेक वास्तुदोष निर्माण होऊन आपल्या आयुष्यावर त्याचे परिणाम दिसून येतात.

Vastu Tips | Social Media

नवीन घर

त्यासाठी नवीन घर खरेदी करताना खाली सांगितलेले वास्तुदोष नक्की पाहावेत

Vastu Tips | google

पायऱ्या

नवीन घर खरेदी करण्यापूर्वी तुमच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ पायऱ्या नसाव्यात.

Vastu Tips | Yandex

पिलर

घर खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा की, प्लॅटजवळ कोणतीही पिलर नसला पाहिजे.

Vastu Tips | Yandex

संपूर्ण घर

नवीन घर खरेदी करताना लक्षात ठेवा की मुख्य प्रवेशद्वारातून संपूर्ण आतील घर दिसू नये.

Vastu Tips | Yandex

वेंटिलेशन

लक्षात ठेवा की, घर खरेदी करताना घरात मोठ्या प्रमाणात ताजी हवा येण्यासाठी जागा असेल.

Vastu Tips | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Vastu Tips | Yandex

NEXT: 30 मिनिटांपेक्षा जास्त मोबाईलवर बोलताय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

Mobile Phone | Canva