Health Tips: ३० मिनिटांपेक्षा जास्त मोबाईलवर बोलताय? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोबाईलचा उपयोग

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईल उपयुक्त असतो.

Mobile Phone | Canva

आजार

पण तुम्हाला माहिती आहे का ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईलवर बोल्यावर तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात?

Mobile Phone | Canva

डोळे

जास्त वेळ मोबाईल वापरल्यामुळे तुमचे डोळे खराब होण्याची शक्यता असते.

Eyes flutter | Saam TV

रक्तदाब

जास्त वेळ मोबाईलवर बोलल्यावर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते.

Blood pressure

हायपरटेंशन

मोबाईल जास्त वोळ वापरल्यामुळे तुम्हाला हायपरटेंशनचा त्रास होऊ शकतो.

Thinking Personality | Saam Tv

हृदयविकार

मोबाईल जवळ घेऊन झोपल्यामुळे हृदयविकाराची शक्यता असते.

Heart Disease | Social Media

विचारांची क्षमता

जास्त मोबाईल वापरल्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता वाढते.

Human Brain | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Mobile Phone | Canva

NEXT: 'या' टिप्सने ओळखा खरबूज गोड आहे की फिक्क